Chandrapur On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, चंद्रपुरात जल्लोष
Chandrapur On Devendra Fadnavis Chandrapur on devendra fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर करण्यात आले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, लाडू वाटप करत जल्लोष साजरा ...
Read moretelecom companies : BSNL दूरसंचार कंपनी तोट्यात – खासदार प्रतिभा धानोरकर
telecom companies telecom companies संसदेचे हिवाळी अधिवेशन दिल्ली येथे सुरु असून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकार चे लक्ष वेधत आहे. एकीकडे सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएल ही घाट्यात असून इतर खाजगी कंपन्या कसा फायदा कमवतात असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकार विचारला आहे. telecom companies चंद्रपुरात भाईगिरी चा वाढता क्रेज एकीकडे ...
Read moremaharashtra Cm swearing ceremony : ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा
maharashtra Cm swearing ceremony maharashtra Cm swearing ceremony भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांच्या सौजन्याने भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथील महापालिकेच्या पटांगणावर एलईडी स्क्रीनवर शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच यावेळी लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घटलं कांग्रेसचे मताधिक्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ...
Read moreMatdarancha Kaul : चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचे मताधिक्य का घटले?
Matdarancha Kaul Matdarancha kaul चंद्रपूर – दर 5 वर्षांनी देशातील नागरिक लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात आपला अधिकार वापरीत देश व राज्यातील शासन निवडतात, मात्र वर्ष 2024 मध्ये तब्बल 2 वेळा मतदारांनी आपला कौल बदलला आहे. आपण नजर टाकूया चंद्रपूर लोकसभा व जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीवर लोकसभेत कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी घवघवीत यश मिळविले मात्र विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचा ...
Read moreWorkers safety : ओमॅट वेस्ट लिमिटेड कंपनीविरोधात आमदार अडबाले आक्रमक
workers safety Workers safety : ताडाळी एमआयडीसी येथील ओमॅट वेस्ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) या कंपनीमध्ये १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी अजय रवींद्र राम (रा. बिहार) या कामगाराचा २०० किलो स्टील स्क्रॅप अंगावर पडल्याने मृत्यू झाला होता. सदर कामगाराच्या कुटूंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्यवस्थापनाने मृतदेह त्याच्या मूळगावी पाठवून दिला. तसेच पाच महिन्यांपूर्वी याच ...
Read moreSpecial train : महापरिनिर्वाण दिनाला चंद्रपुरातून विशेष रेल्वे सुरू करा – खासदार धानोरकर
Special train Special train भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायी 06 डिसेंबर रोजी मुंबई ला जाणार आहेत. त्याकरीता बल्लारपूर येथून मुंबई करीता अप-डाऊन विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चेअरमन रेल्वे बोर्ड व मध्य रेल्वेच्या मुख्य महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे. चंद्रपुरात 30 दिवस प्रदूषणाचे भारतीय ...
Read moresudhir mungantiwar on evm machine : ईव्हीएम मशिनबाबत काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
sudhir mungantiwar on evm machine sudhir mungantiwar on evm machine महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दाणादाण उडवली. आता त्यांचे नेते ईव्हीएममध्ये गोंधळ केला असल्याचे कारण पुढे करत आहेत. जो तो कॅमेऱ्यासमोर येईन ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आगपाखड करत आहे. अशा विरोधकांच्या बाबतीत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार कडाडले. विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. एक ना ...
Read moreWamanrao Chatap public meeting : पराभवानंतर वामनराव चटप म्हणतात…आता थेट रस्त्यावर
Wamanrao Chatap public meeting Wamanrao Chatap public meeting जिवती: तालुक्यातील पट्ट्याचा प्रश्न, वादग्रस्त गावांच्या समस्या, शेतमालाचे रास्त भाव आणि बेरोजगारी असे अनेक प्रश्न जिवती तालुक्यात प्रलंबित आहे. हातात तलवार घेऊन चंद्रपुरात दोघांचा उच्छाद मतदारांनी सभागृहात पाठविले नसले तरी रस्त्यावरचा संघर्ष करत राहू आणि पराभवाची मरगळ झटकून पुन्हा जोमाने कामाला लागू असे प्रतिपादन ॲड. वामनराव चटप ...
Read moreSudhir Mungantiwar started work : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar started work Sudhir Mungantiwar started work चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने काढणीच्या वेळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने, पुढे सर्वेक्षण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभाग प्रधान सचिव जयश्री भोज तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास ...
Read moreDownfall of BSP party : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात बसपाची पडझड
Downfall of BSP party 14 एप्रिल 1984 मध्ये कांशीराम यांनी बहुजन पक्षाची स्थापना केली, बसपाचे निवडणूक चिन्ह हत्ती आहे, राजकीय क्षेत्रातील निवडणुकीत बसपाने सहभाग घेतला. Downfall of BSP party उत्तरप्रदेश राज्यात बसपाची सत्ता स्थापन झाली होती, देशाच्या राजकारणात बसपाने चांगलीच मुसंडी मारली मात्र कालांतराने आज बसपाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागला आहे, कारण बसपा नेतृत्व ...
Read more