मिशन इंद्रधनुष्य 5.0 लसीकरण मोहिमेला सुरुवात

News34 गुरू गुरनुले मुल – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम मिशन इंद्रधनुष्य ५.० या कार्यक्रमाचे उद्घघाटन विधानसभा आमदार प्रतिनिधी ( आरोग्य विभाग) माजी नगरसेवक चंद्रकांत आष्टनकर यांचे शुभहस्ते करुन करण्यात आले. उदघाटन झाल्यावर या मिशन इंद्रधनुष्य मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मिशन इंद्रधनुष्य मधे लसीकरण सुटलेले बालके ६६ व १७ गरोदर माता यांचे लसीकरण करण्याकरिता ...
Read moreचाऱ्याची पौष्टीकता वाढवण्यासाठी युरियाची प्रक्रिया फायदेशीर

News34 गुरू गुरनुले मुल – चामोर्शी तालुक्यातील कुरूड येथे केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शीच्या विदयार्थीनींनी रविवार ६ ऑगस्ट ला जनावराच्या चाऱ्यावर यूरिया ची प्रक्रिया गावातील शेतकऱ्यांना करून दाखवली आणि त्याचे महत्त्व कळवून दिले. काही भागात पावसाच्या कमतरतेमुळे जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड असते अशा वेळी जनावरांना वाळलेल्या चाऱ्या वरती रहावे लागते. सध्या चाऱ्याची किंमत सुद्धा ...
Read moreवरोरा तालुक्यातील नऊ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

News34 चंद्रपूर : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करतो, हे अत्यंत खेदाची बाब आहे. कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्यानंतर त्यांच्या वारसांचे वाताहात रोखण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांची गरज ओळखून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व समजून पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. त्या वरोरा येथे लोकाभिमुख कामांचा करूया निपटारा चला ...
Read moreआई – वडीलांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणारा पुत्र महान होतो : प्रा. नितेश कराळे

News34 chandrapur वरोरा / भद्रावती – सर्वसामान्य युवक -युवतींनी राजकारण, स्पर्धा परीक्षा आणि न्यायव्यवस्थेत सहभागी होण्यासाठी. त्या त्या क्षेत्रातील उच्च कोटीची पात्रता अंगीकारली पाहिजे. जीतना बडा संघर्ष होगा ! जीत उतनी ही बडी होगी ! आपण प्रत्येकाने आई-वडिलांना आपआपले आदर्श मानले पाहीजे.आईवडीलांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणारा पुत्र महान होतो. असे प्रतिपादन वर्धा येथील वऱ्हाडी ...
Read moreबच्चू कडू यांचा तालुकाध्यक्ष कांग्रेस पक्षात सामील

News34 चंद्रपूर ः आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर डुकरे यांच्यासह टेमुर्डा सर्कल येथील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाशी ध्येयधोरणे, पक्षसंघटन मजबूत करण्याचे आश्वासन या युवकांनी दिले. पक्षात प्रवेश करणाऱ्या या युवकांचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी काँग्रेसचा दुप्पटा देऊन स्वागत केले. वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर ...
Read moreआनंदोत्सव मनाते कई लीटर दूध सड़क पर बहाया

News34 बल्लारपुर (रमेश निषाद) 👉तेलंगाना के मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ने राज्य के किसानों का 19 हजार करोड़ का कर्ज माफ कर दिया, साथ ही परिवहन विभाग के 42 हजार कर्मचारियों को सरकार में विलीन किया. उनके इस निर्णय का हर स्तर पर स्वागत हो रहा है. महाराष्ट्र में उनकी पार्टी के कार्यकर्ता आनंदोत्सव मना ...
Read moreया घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला

News34 crime चंद्रपूर/ वरोरा – राज्यात मागील काही वर्षात हजारो मुली बेपत्ता असल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती, बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे, अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असताना देह व्यापार व सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले या प्रकरणात पोलिसांनी ...
Read moreघुग्गुस मधील त्या 169 कुटुंबांना मिळणार शासकीय भूखंड

News34 चंद्रपूर – जिल्हयातील मौजे घुग्घुस गावात झालेल्या भुस्खलनामुळे बाधित 169 कुटुंबियांचे पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करुन देण्याचा मार्ग आज मोकळा झाला आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान भवनात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय आज झाला. भूस्खलनग्रस्तांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही या बैठकीत पालकमंत्री ...
Read moreअबब घरकुलच्या फाईल्सची चोरी

News34 गुरू गुरनुले मुल:- दिनांक १ /८/२०२३ रोज मंगळवारला बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयामधील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील फाइल्स ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवले होते मात्र त्या फाईल्स ची चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातीलच रोजगार सेवक गोविंदा कोम्मावार रा. बेंबाळ तसेच मुन्ना कोटगले भाजपा पदाधिकारी तथा माजी उपसरपंच रा. बेंबाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील फाइल्सची परस्पर ...
Read moreत्या विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्येची सिनेट सदस्यांनी घेतली दखल

News34 चंद्रपूर – राजुरा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान चिंचोली (खुर्द) हे महाविद्यालय मागील काही वर्षापासून नियमित कार्यरत आहे. या महाविद्यालयात सर्व क्षेत्रातील शिक्षण मिळणारी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक मिळाला आहे. या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. या महाविद्यालयाचे ...
Read more