Cancer Free : चंद्रपूर जिल्ह्यातील 95 नागरिकांनी केली कॅन्सर वर मात

Free cancer treatment
cancer free जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि टाटा कॅन्सर केअर फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 62 हजार नागरिकांची कॅन्सरची तपासणी करण्यात आली असून कॅन्सरग्रस्त आढळलेल्या 95 रुग्णांची कॅन्सरपासून मुक्तता झाली आहे. महत्त्वाचे : चंद्रपूर शहरातील शासकीय कर्मचारी अडकले कोटपा कायद्यात Cancer free टाटा कॅन्सर ...
Read more

Cotpa Act : कोटपा कायद्यात अडकले चंद्रपुरातील शासकीय कर्मचारी

National Tobacco Control Act
cotpa act राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील वेगवेगळ्या विभागात तंबाखुचे सेवन करणारे कर्मचारी तसेच नागरिक अशा 17 जणांवर कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 2700 रुपयांचा दंडसुध्दा वसूल करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी होणार पायलट Cotpa act सदर कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा ...
Read more

Dikshabhumi : चंद्रपुरातील दिक्षाभूमीच्या विकासासाठी 56 कोटींचा निधी मंजूर

Mla kishor jorgewar
Dikshabhumi चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीचा विकास व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. यासाठी 56 कोटी 90 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, आज मंगळवारी  56 कोटी 90 लाख रुपयांच्या प्रस्तावाला सामाजिक न्याय विभागाने अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पवित्र  दीक्षाभूमीचा सर्वांगीण  विकास होणार आहे. अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात जीवघेणे खड्डे       Diksha bhumi    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ...
Read more

Chandrapur Road : शहरातील जीवघेणे खड्डे तात्काळ बुजवा – बसपाची मागणी

Chandrapur road
Chandrapur Road सततच्या पावसामुळे चंद्रपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर व इतर वार्ड आणि प्रभागातील रस्त्यांवर अतिशय जीवघेणे खड्डे पडले आहे. जसे महाकाली मंदिर समोरील रस्ता, बागल चौक ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचा रस्ता, चंद्रपूरच्या प्रमुख बस स्थानकापासून बंगाली कॅम्प व समोरील रस्ता, बस स्थानकापासून तूकूम कडे जाण्याचा प्रमुख रस्ता इत्यादी व शहरातील इतर प्रभाग जसे ...
Read more

Young chanda brigade : चंद्रपुरात परंपरागत गुरूंचा सत्कार

Guru paurnima
Young chanda brigade गुरु हे आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कृपेमुळे, मार्गदर्शनाने आणि शिकवणीने आपली समाजव्यवस्था अधिक सशक्त झाली आहे. विविध क्षेत्रात गुरुंचे मार्गदर्शन आपल्याला लाभते, जे अज्ञानाच्या अंधारातून आपल्याला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातात. आजचा हा परंपरागत गुरुंचा सन्मान समारंभ त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा ...
Read more

Chandrapur District vidhansabha : चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा जिंकणार, भाजप अधिवेशनात निर्धार

Sudhir mungantiwar
Chandrapur District vidhansabha तळागाळातील कार्यकर्ता हाच भाजपचा आत्मा आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातूनच भाजपने गल्लीपासून दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. लोकसभा निवडणुकीत जे झाले त्याने आम्ही हिंमत हरलेलो नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून चंद्रपुरातील सहाही विधानसभा मतदारसंघावर विजयी पताका फडकवावी, असे आवाहन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. ...
Read more

Anukampa Niyukti : चंद्रपुरात 14 ऑगस्ट पासून अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण

Fasting to death
Anukampa niyukti चंद्रपूर : आज चंद्रपूर मनपा कृती समितीने शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष ऍड.निमेश मानकर यांचे नेतृत्वात आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याय बाबत निवेदन दिले. चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर येथील सर्व अनुकंप धारकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देवून त्यांची वेळोवेळी भेट घेतली परंतु मा. आयुक्त साहेबांनी सर्व अनुकंपाधारकांना मराठा ...
Read more

Rccpl cement company : धनराज कोवे यांची राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार

National Commission for Tribal Affairs
Rccpl cement company चंद्रपूर : राष्ट्रीय जनजाती आयोगाचे सदस्य मा. जातोथु हुसैन यांची समिती चंद्रपूर दौऱ्यावर आली होती. तेव्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे भाजपा अनु. जमाती मोर्चा महानगर चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष धनराज कोवे यांनी भेट घेतली. समितीचे सदस्य मा. हुसैन यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. योजना : अभय योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी ...
Read more

GMC Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे अपयश – पप्पू देशमुख यांचा अचूक निशाणा

Chandrapur government medical college
GMC chandrapur चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या रुग्णालयात चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातील हजारो रुग्ण उपचार घेतात,त्या रुग्णालयातील 5 निवासी डॉक्टरांना वस्तीगृहातील अस्वच्छतेमुळे डेंगूची लागण होणे,डेंगूची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार घ्यायची वेळ येणे या सर्व गंभीर बाबी आहेत.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. अवश्य वाचा : ...
Read more

Kajal : चंद्रपुरात 8 महिन्याच्या बाळाने गिळली काजळाची डबी

Kajal
Kajal चंद्रपूर – चंद्रपूर शहरात एका काजळाच्या डबीने कुटुंबाचा जीव टांगणीला लावला.2 ऑगस्टला चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ भागामध्ये असलेल्या मेश्राम परिवारातील 8 महिन्याच्या बाळाने खेळताना काजळाची डबीच गिळली. घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. अवश्य वाचा : घराच्या छतावर गाड्यांचा खच, मनपाने बजावली नोटीस Kajal चंद्रपूरच्या कान -नाक- घसा तज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांनी ...
Read more
error: Content is protected !!