Dengue : चंद्रपुरातील हे कुठलं दृश्य आहे?

Chandrapur dengue
Dengue घुटकाळा वॉर्ड येथील वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या इलियाज खान यांचा मालकीच्या लकी गराजवाला यांच्या घराला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सफाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे.   Dengue  डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान घुटकाळा वॉर्ड येथील लकी गराजवाला येथील मोठ्या प्रमाणात दुचाकी ...
Read more

Ghagar Morcha : चंद्रपुर मनपावर घागर मोर्चा

Irregular water supply
Ghagar Morcha चंद्रपूर शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून एक दिवसा आड होणारा पाणीपुरवठा अनियमित असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. धक्कादायक घटना – चंद्रपूर शहरात भूस्खलन, घराच्या आत पडला 20 फुटाचा खड्डा, महिला जखमी Ghagar morcha ऐन पावसाळ्यात हा त्रास होत ...
Read more

Landslide : चंद्रपुरात भूस्खलन, कारण काय?

Landslide
landslide चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात 1 ऑगस्टला खळबळजनक घटना घडली, शहरातील रयतवारी कॉलरी परिसरातील एका घरात भुस्खलन झालं, घरात 20 ते 25 फुटाचा खड्डा पडला, त्या खड्ड्यात महिला व एक कुत्रा पडल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या. Landslide रयतवारी कॉलरी परिसरातील आमटे ले आऊट येथे राहणारे शिवणकर कुटुंब बाहेरगावी गेले ...
Read more

A helping hand : गरजू नागरिकांना महेश मेंढे यांचा आधार

Chandrapur city rain
A helping hand चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, शिवाजी नगर परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती यातच दिव्यांग हनुमान सेंगेरपला अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान,  काँग्रेसचे नेते महेश मेंढेनी मदतीचा हाथ दिला असून हनुमानाला मोठा सहारा मिळाला आहे. अवश्य वाचा – गडचांदूर बॉम्ब प्रकरणी जुळ्या भावांना अटक A helping hand ...
Read more

Bharosa Cell : चंद्रपूर भरोसा सेल ने पालक-शिक्षकात घडविले योग्य समनव्य

counselling
Bharosa cell चंद्रपूर – सध्या राज्यात अपंग, अंध, मूक-बधिर असे विविध शिक्षण संस्था सुरू करीत अनुदान लाटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहे. काही संस्थेत अनुचित घटना सुद्धा घडलेल्या आहे, त्यानंतर सुद्धा ना प्रशासन यावर लक्ष देत ना कुठली सामाजिक संस्था. चंद्रपुरात सुद्धा असे अनेक प्रकार सुरू आहे, खरंच अश्या शिक्षण संस्थेत विद्यार्थी सुरक्षित आहे काय? ...
Read more

Chandrapur rainfall : नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावले महेश मेंढे

Mahesh mendhe Congress
chandrapur rainfall चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, शिवाजी नगर परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती अश्या झोपडपट्टीवासीय गोरगरीब गरजू लोकांना आर्थिक मदत व ताळपत्रीचे वितरण अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्या तर्फे करण्यात आले. अवश्य वाचा : पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुख ...
Read more

wcl chandrapur : Wcl ने ते कंत्राट रद्द करावे – मनसेची मागणी

Ambulance Contract
wcl chandrapur चंद्रपुर:-वेकोली महाकाली कॉलरी चंद्रपूर अंतर्गत रुग्नवाहीका चालक हे कंत्राटी वाहनचालक असून या वाहनचालकांचा कंत्राट सध्यास्थितीत हाईप्राईड या कंपणीकडे आहे, मात्र या कंपणीच्या कंत्राटदाराने सदर वाहनचालकांना नियमीत मासीक वेतन देत नसून या रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अवश्य वाचा : अतिवृष्टी मुळे नुकसान, तहसीलदार यांनी दिले ई पंचनाम्याचे आदेश Wcl chandrapur मागील काही ...
Read more

orange alert chandrapur : मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हाधिकारी गौडा यांचा आदेश धडकला

Heavy rain warning
Orange alert chandrapur गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने शनिवार दि. 27 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये तसेच खाजगी ...
Read more

tree plantation : एक वाढदिवस ठरला चंद्रपुरात वृक्षारोपणाची मोहीम

A birthday, a plantation campaign
Tree plantation चंद्रपूर – वाढदिवस म्हणजे आपल्या जन्माचा दिवस यादिवशी उपक्रम, सामाजिक कार्य किंवा परिवार व मित्रांसोबत पार्टी करण्याचे काम होतात, मात्र याउलट एक आगळावेगळा उपक्रम चंद्रपू शहरातील भाजपच्या माजी नगरसेविका छबू वैरागडे यांनी केला.वाढदिवस 18 जुलै चा मात्र 1 जुलै पासून उत्कृष्ठ महिला मंच च्या माध्यमातून छबू वैरागडे यांनी शहरात वृक्षारोपणाचे अभियान सुरु केले.हे ...
Read more

vishalgad : अतिक्रमणाच्या नावावर हिंसाचार, मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

Vishalgad
vishalgad नुकत्याच 14 जुलै रोजी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड परिसरात अतिक्रमणाच्या नावाखाली नियोजनबद्ध पद्धतीने विशालगडावरील मस्जिद आणि दर्गाह शरीफवर जमावाने केलेल्या हिंसाचार, जाळपोळ तसेच स्थानीक गजापुर गावात मुस्लिम लोकांच्या घरावर आत्मघाती हल्ले,लहान मूल,महिलांवर अत्याचार या सर्व घटनेचा जाहीर निषेध करीत आरोपींवर कठोर कारवाई करावी याबाबत कादर शेख सहित सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून ...
Read more
error: Content is protected !!