Mhada House : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घरं – सुधीर मुनगंटीवार

Mhada House
Mhada House कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. महानिर्मिती मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ मिळाल्याने कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र, कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाकी आहे. त्या उर्वरित मागण्या भविष्यात सर्वशक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा ...
Read more

Shocking Chandrapur : आई-बाबा सॉरी आणि चंद्रपूर हादरलं

Shocking chandrapur
shocking chandrapur आई बाबा सॉरी, मला अभ्यासाचे खूप टेन्शन आहे, या आशयाची चिठ्ठी लिहत 17 वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली. Shocking chandrapur 11 सप्टेंबर रोजी सदर बाब उघडकीस आली, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील 17 वर्षीय प्रांजली हनुमंत राजूरकर असे आत्महत्या केलेल्या मृत मुलीचे नाव आहे. जिल्हा क्रीडा संकुल जवळील प्रा. विजय बदखल यांचे ...
Read more

Best Badminton Hall : चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन हॉल

Badminton Hall
Badminton Hall सन 2036 च्या ऑलिंपिकची तयारी करण्याकरिता केंद्र आणि राज्यशासन खेळाच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत.त्याचा आगाज गतवर्षी चंद्रपूरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा घेऊन करण्यात आला. ऑलिंपिकमध्ये यश मिळवायचे असेल तर सुसज्ज स्टेडियम असणे आवश्यक आहे. त्यासाठीच चंद्रपूर शहरात म्हाडाच्या 16 एकर जागेवर 135 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती ...
Read more

immersion tank : या कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन नकोचं – चंद्रपूर मनपा

immersion tank
immersion tank चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी आता मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांनाच परवानगी ...
Read more

Encroachment : जिल्हाधिकारी यांना खासदार धानोरकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

Encroachment
Encroachment घुग्गुस येथे राजकीय पक्षाने अतिक्रमण केलेल्या जागेवरून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना समान न्याय द्या अशी विनंती केली, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा सुद्धा धानोरकर यांनी दिला आहे. Encroachment चंद्रपूर जिल्हîात सर्वत्र अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु असून काही राजकीय पक्षांना जाणिवपुर्वक सुट दिली जाते का? असा प्रश्न खासदार प्रतिभा ...
Read more

Visarjan Kund : याठिकाणी आहे चंद्रपूर मनपाचे विसर्जन कुंड

Visarjan kund
Visarjan kund चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने २५ कृत्रिम तलाव व १५ निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असुन सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. Visarjan kund शहरात मुख्यतः दीड दिवस, ५ दिवस तसेच १० दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने ...
Read more

Babupeth railway : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल बाबत नवी अडचण

Babupeth railway
babupeth railway मागील अनेक वर्षांपासून बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काम पूर्णत्वास येत असून आता यामध्ये नवी अडचण समोर आली आहे. babupeth railway आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम गतीने पुढे जात आहे. आता यात रेल्वे विभाग,  महानगरपालिका,  महावितरण कंपनी, एमएमआरडी, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व विभागांनी उत्तम काम सुरू ...
Read more

Ganesh Utsav 2024 : आमदार जोरगेवार यांच्या घरी गणरायाचे आगमन

Ganesh utsav 2024
Ganesh utsav 2024 चंद्रपुरातील स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले असून आज जोरगेवार कुटुंबाने सहपरिवार गणरायाची पूजा केली. Ganesh utsav 2024 दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. सकाळी ११ वाजता विधीवत पूजा आणि मंत्रोच्चारांच्या साथीत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. हे गणेशोत्सवाचे ९४ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांची ...
Read more

Anganwadi sevika : सरकारचे आश्वासन फसवे, चंद्रपुरात जेलभरो आंदोलन

Anganwadi sevika
Anganwadi sevika महाराष्ट्र सरकारचे दिलेले आश्वासन फसवे निघाल्याने आज चंद्रपुरात हजारो अंगणवाडी सेविकानी जेलभरो आंदोलन केले. Anganwadi sevika चंद्रपूर शहरात आज अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलनाने प्रशासन हादरून गेलं, चंद्रपूर जिल्हा परिषद समोर हजारो अंगणवाडी सेविकानी चक्का जाम करीत जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला. शासनाच्या योजना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविल्या जात आहे मात्र त्यांना त्यांच्या हक्कापासून ...
Read more

leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

Leopard in city
leopard in city चंद्रपूर जिल्हा हा चारही बाजूने वन सौंदर्याने नटलेला आहे, या भागात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, अश्यात काही वन्यप्राणी अनेकदा रस्त्यावर तर काही गावात वावरताना आढळून येतात. Leopard in city 5 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरात अचानक बिबट्या शिरला, त्या बिबट्याचा मागे कुत्रे लागल्याने त्याने पळ काढत थेट बिनबा गेट जवळील बोबडे यांच्या ...
Read more
error: Content is protected !!