security guards : सुरक्षा रक्षकांनी केला आमदार जोरगेवार यांचा सत्कार

security guards
security guards आमदार किशोर जोरगेवार यांनी सीएसटीपीएस येथील 103 सुरक्षा रक्षकांची मुंबई येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत बैठक घडवून आणली होती. या बैठकीत सदर सुरक्षा रक्षकांची महानिर्मितीमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेत सरळ भरती करण्याचे आदेश कामगार मंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच हे सर्व सुरक्षा रक्षक पुन्हा कामावर रुजू होणार असून, या सुरक्षा रक्षकांनी आज कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार ...
Read more

illegal construction : चंद्रपुरातील ब्लू लाईन मध्ये अवैध बांधकाम

illegal construction
illegal construction ब्लू लाईन मधील अवैध बांधकामांना मनपाने दणका दिला असुन पूररेषेतील ३ चालुस्थितीतील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. अवैधरितीने उभारण्यात आलेले अर्धस्थितीतील पिलर व भिंतींचे बांधकाम तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू  illegal construction अमृतसर हवेली हॉटेलमागे,आंबेडकर सभागृहाजवळ मौजा वडगाव सर्वे नंबर ८ ...
Read more

Home Guard Recruitment : आजपासून चंद्रपुरात होमगार्ड भरती

Home Guard Recruitment
Home Guard Recruitment चंद्रपूर जिल्हा होमगार्ड अंतर्गत पुरुष व महिला उमेदवारांची नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी निवड  प्रक्रिया (भरती) 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान सकाळी 4 वाजतापासून पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या अध्यक्षतेखली आयोजीत करण्यांत आली आहे. करीअर : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी होणार व्यावसायिक पायलट Home Guard Recruitment होमगार्डचा पदावधी ...
Read more

Tillu Pump : तर चंद्रपूर शहरातील टिल्लू पंप धारक जाणार काळ्या यादीत

Tillu pump
tillu pump नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे.दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे. महत्त्वाचे : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर   ...
Read more

Badlapur sexual assault case : गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या – राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी

Badlapur sexual assault case
Badlapur sexual assault case राज्यातील बदलापूर येथे प्राथमिक शाळेतील 4 वर्षीय 2 मुलीवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. अवश्य वाचा : चंद्रपुरात महिला सुरक्षेचा संदेश देणारी निघणार रॅली त्यांनतर पालकांचा रोष उफाळून आला, 10 तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले, पीडित मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी 12 तास पोलिसांनी ताटकळत ठेवले. 10 तास रेल्वे ...
Read more

woman safety message : महिला सुरक्षा संदर्भात चंद्रपुरात निघणार जागरुकता रॅली

Woman safety message
woman safety message कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर वर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती, या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पडले, या अमानुष घटनेनंतर देशभरातील आई-वडिलांना एकच प्रश्न पडला की आता आपण मुलींची सुरक्षा करायची कशी? अश्या घटनेतील आरोपीना आता ठेचायला हवे अशी संतापजनक प्रतिक्रिया नागरिक देत आहे. अवश्य वाचा : महिला सुरक्षेसंदर्भात कठोर ...
Read more

Haryana Pattern: वीज कंत्राटी कामगार म्हणतात राज्यात ‘हरयाणा पॅटर्न” लागू करा

Hariyana pattern
Haryana Pattern वीज कंत्राटी कामगारांनी 12 ऑगस्ट पासून विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारले आहे, 12 ऑगस्ट पासून चंद्रपूर वीज वितरण कार्यालय समोर साखळी उपोषण करीत आज 20 ऑगस्टला पालकमंत्री यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हाध्यक्ष हेमराज गेडे यांनी दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने ठिय्या आंदोलनाला नकार दिल्याने मनपा समोर आंदोलन ...
Read more

Raksha Bandhan : दिव्यांग बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधला राखीचा रेशीम धागा

Happy raksha bandhan
Raksha bandhan रक्षाबंधन हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो केवळ बंधुत्वाच्या नात्याला साजरा करत नाही, तर प्रेम,  विश्वास,  आणि संरक्षणाची भावना जागृत करतो. आज दिव्यांग बहिणींनी मला राखी बांधली. दिव्यांग भगिनींच्या संरक्षणाचे आमचे कर्तव्य आहे. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. आजचा हा कार्यक्रम म्हणजे बंधुत्वाच्या धाग्यात दिव्यांग भगिनींचा सन्मान असल्याचे प्रतिपादन ...
Read more

chandrapur firing case : हाजी हत्याकांड, पुन्हा 7 आरोपी अटकेत, राजकीय कनेक्शन?

Chandrapur firing case
chandrapur firing case 12 ऑगस्टला चंद्रपुरातील हॉटेल शाही दरबार येथे कुख्यात गुन्हेगार हाजी सरवर शेख यांची गोळ्या झाडून हाती करण्यात आली होती, या प्रकरणी पुन्हा 7 आरोपीना अटक करण्यात आली आहे.छोटे मोठे गुन्हे करीत राजकीय आश्रय घेत गुन्हेगारी विश्वात आपलं वट जमविणारे हाजी यांचा क्रूर अंत झाला. सदर हत्याकांडात अनेकांनी दबक्या आवाजात एकच प्रतिक्रिया दिली ...
Read more

chandrapur diksha bhumi : चंद्रपुरात 1 लाख पुस्तकांची अभ्यासिका

Abhyasika chandrapur
chandrapur diksha bhumi अभ्यासिका म्हणजे केवळ पुस्तके वाचण्याची जागा नव्हे, तर ती विचारांच्या मुक्त प्रवाहाची, नवीन ज्ञानाच्या शोधाची, आणि आत्मविकासाची जागा आहे. या ठिकाणी आपण आपले विचार अधिक व्यापक आणि दृष्टी अधिक विस्तारित करू शकतो. 1 कोटी रुपयांमध्ये पवित्र दीक्षाभूमी परिसरात साकार झालेल्या या अभ्यासिकेत 1 लाख पुस्तकांचा संग्रह राहणार असून ही अभ्यासिका आपली ज्ञानयात्रा ...
Read more
error: Content is protected !!