karate competition : राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चंद्रपुरातील माहिन खान ने पटकाविले सुवर्णपदक

State level karate championship
karate competition ऑलम्पिक स्पर्धेत देशाने निराशाजनक कामगिरी केली असली तरी चंद्रपूर सारख्या मागास जिल्ह्यातील 13 वर्षीय माहिन ने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. माहिन च्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. karate competition अवश्य वाचा : चंद्रपुरातील गुन्हेगारी पोलिसांवर भारी karate competition बारामती येथे 10 ते 11 ऑगस्टला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कराटे स्पर्धा युगेंद्र पवार, अध्यक्ष ...
Read more

Doctors Strike : चंद्रपुरात डॉक्टरांचा मोर्चा

Doctors strike
doctors strike कलकत्त्याच्या आर जी कॉलेजमध्ये झालेला बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे शेकडो डॉक्टर्स आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कलकत्त्याच्या आर जी कार मेडिकल कॉलेज येथे एका निवासी महिला डॉक्टरचा नृसंश बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्या प्रकरणाच्या तपासामध्ये खूप अनियमितता आढळून येत आहे आणि प्रशासनाकडून पुरावे नष्ट ...
Read more

Humanity : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार

Mla kishor jorgewar
humanity वरोरा नाका चौकात अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या युवक आणि युवतीला आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वतः उभे राहून, आमदार किशोर जोरगेवार यांनी दोघांवर उपचार करून घेतले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या या माणुसकीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत उडाली ही अफवा Humanity 15 ऑगस्टला कार्यक्रम आटोपून रात्री 10 ...
Read more

Mla Sudhakar Adbale : आमदार अडबाले यांची मध्यस्ती, अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण मागे

Mla sudhakar adbale
mla sudhakar adbale महानगरपालिकेतील अनुकंपा धारकांनी १४ ऑगस्टपासून महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. याची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी मनपा आयुक्‍त यांच्यासोबत १५ ऑगस्‍ट रोजी दुपारी १२ वाजता अनुकंपाधारकांची बैठक लावली. या बैठकीत झालेल्‍या चर्चेनुसार २०२३-२४ मध्ये पात्र अनुकंपाधारकांना ३० सप्‍टेंबर २०२४ पूर्वी त्‍यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जातील, असे आयुक्‍तांनी मान्‍य केले. ...
Read more

Babupeth Railway Flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल येणार पूर्णत्वास

Babupeth Railway Flyover
Babupeth Railway Flyover चंद्रपूर आणि बाबूपेठ शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा बाबूपेठ उड्डाण पुलाचे बांधकाम निधीअभावी रखडले होते, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता या कामाला गती ...
Read more

Har Ghar Tiranga : चंद्रपूर मनपातर्फे बाईक रॅलीचे आयोजन

Har ghar tiranga
har ghar tiranga हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन प्रियदर्शिनी चौक येथे करण्यात आले असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राजकीय वार्ता : चंद्रपुरात मनसेचे इंजिन धावणार    शासन निर्देशानुसार ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम ...
Read more

fatal potholes : चंद्रपुरातील जीवघेण्या मार्गावरील खड्ड्यात अपघात

fatal potholes
Fatal potholes चंद्रपूर शहरातील जीवघेणा मार्ग म्हणजे बागला चौक ते लालपेठ, या मार्गावर जगात कुठेही नसलेले खड्डे तयार झाले आहे, त्या खड्ड्यातून नागरिक आपली वाट काढतात, विशेष बाब म्हणजे दुहेरी मार्ग असलेल्या या रस्त्यावर फक्त 100 मीटर रस्ता तयार झाला आणि उर्वरित रस्ता निधी अभावी रखडला.या मार्गावर चंद्रपूर गडचिरोली विभागाचे महावितरण कार्यालय व राजीव गांधी ...
Read more

Selfie with khadda : खड्डयांसोबत सेल्फी काढा व जिंका रोख बक्षिसे

Chandrapur selfie competition
Selfie with khadda शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेऊन आहे. त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन करण्यात येत आहे. चंद्रपूरकर जनतेला १५ ऑगस्टपर्यंत खड्ड्यांसोबतचा सेल्फी काढून पाठवायचा आहे. परिक्षकांच्या ...
Read more

Selfie with Tiranga : चंद्रपूर मनपाची Selfie with Tiranga स्पर्धा

Selfie with tiranga
Selfie with Tiranga चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ” तिरंगा सेल्फी ” Selfie with Tiranga स्पर्धा राबविली जाणार असुन यात राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान राखुन आपल्या घरी तिरंगा फडकाविणाऱ्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. महत्त्वाचे : वाहतुकीचे हे नियम आपल्याला पाळावेचं लागणार ...
Read more

Traffic Rule : हे नियम आपल्याला पाळावेचं लागणार – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

Chandrapur traffic rule
traffic rule आपली मुलं शाळेत व्यवस्थित जात आहे काय? ज्या वाहनातून मुले जातात ती सुरक्षित आहे का? याबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शिक्षणाधिकारी, ऑटोरिक्षा तसेच स्कुल बस संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. हवाई सेवा : ...
Read more
error: Content is protected !!