चंद्रपूर : Chandrapur Voter List SIR मोहिमेला जिल्ह्यात वेगाने सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणचा कार्यक्रम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) थेट नागरिकांच्या घरी भेट देत आहेत. सध्याच्या यादीतील मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले गणना अर्ज बीएलओंकडे भरून देणे आवश्यक आहे. वेळेत अर्ज सादर करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप मतदार यादीत समाविष्ट केली जातील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. (हे हि वाचा – आधार प्रमाणीकरण आता मोफत, शेतकरी कर्जमुक्ती योजना)
बीएलओ गृहभेटीदरम्यान ८ ऑगस्टपर्यंत भरून द्या गणना अर्ज
ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार Betgaranti यादीमध्ये आढळून येणार नाहीत किंवा जे नवमतदार असतील त्यांच्यासाठी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिका-यांमार्फत सदर अर्जाची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील.
या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट Betgaranti Giriş करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा 8 भरू शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरून हरकत घेऊ शकेल. मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना Betgaranti 2026 चुकीची घोषणा/विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती एका वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते. अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 22 व 23 मधील तरतुदीनुसार अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार यादीमधील नोंदीमध्ये सुधारणा करता येते किंवा नाव समाविष्ट करता येते. सबब, अंतिम मतदार Betgaranti Güncel Giriş यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र व्यक्तीस आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विहीत नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया आहे व कलम 23 (3) नुसार अशा सुधारणा कोणत्याही निवडणुकांसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत करता येतात, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, म.रा. यांनी कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






