Khalsa Help Foundation यांच्या पुढाकारातून चंद्रपूर येथे छायादार व फळझाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच हजूर साहिब कायद्यातील प्रस्तावित बदलांविरोधात शीख समाजाने शांततापूर्ण भूमिका मांडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






