Chandrapur community leadership election : चंद्रपूर: महासंघाची त्रैवार्षिक निवडणूक येत्या रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी हिंगणघाट येथे संपन्न होणार आहे. या निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून आपल्याला तीन (३) सक्षम प्रतिनिधींची निवड करायची आहे. महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघाच्या त्रेवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
Also Read : ५ दिवसांची डेडलाईन अन्यथा मनपा प्रांगणात फेकणार गिट्टी, खासदार धानोरकर यांचा इशारा
या अनुषंगाने,चंद्रपूर तालुका मतदार संघातून तीन कार्यक्षम आणि अनुभवी उमेदवार 'कपाट' या चिन्हासह निवडणुकीत उभे आहेत. त्यांनी सामाजिक कार्यात आपला अमूल्य ठसा उमटवला आहे. Chandrapur federation election
हे तिन्ही उमेदवार महासंघाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.
स्नेही मंडळाच्या या तीनही उमेदवारांना (श्री. महेश ल. शास्त्रकार, श्री. महादेव राव जी. वांढरे आणि सौ. संतोषी अरुण राव भठारकर) त्यांच्या 'कपाट' चिन्हासमोर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
महासंघाच्या कामांना नवी दिशा देण्यासाठी आणि आपल्या प्रतिनिधींना बळकट करण्यासाठी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत 'कपाट' चिन्हासमोर मतदान करून स्नेही मंडळाच्या उमेदवारांना आपला अमूल्य पाठिंबा द्यावा.
Leave a Comment