politician and sand mafia partnership : चंद्रपूर: नैसर्गिक संपत्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष आहे. परंतु, जिल्ह्यातील एका आमदाराच्या कार्यशैलीवर गंभीर चर्चा सुरू आहेत.
या आमदाराने विकास, बेरोजगारी, प्रदूषण आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याची आश्वासने दिली होती. याउलट, आता त्यांच्यावर 'स्वार्थी राजकारण', 'दबावतंत्र' आणि 'माफियांशी आर्थिक संबंध' अशा आरोपांची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या आमदारांचे काही कोल माफिया, रेत माफिया आणि बडे उद्योगपतींशी 'विशेष संबंध' असल्याच्या चर्चांना राजकीय पातळीवर वेग आला आहे.
विरोधकांचे गंभीर आरोप: विकासकामे, कंत्राटे, वाढीव दर, टक्केवारी आणि प्रत्येक योजनेत 'हिशेब' मागितला जात असल्याचे विरोधक म्हणत आहेत.
नागरिकांमध्ये नाराजी: जनप्रतिनिधींनी नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करायचे असते. मात्र, आमदारांच्या कथित भोंगळ कारभारामुळे याच संपत्तीची लूट होत आहे. या 'दादागिरी' करणाऱ्या आमदार महोदयांवर नागरिकांची नाराजी वाढू लागली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील रेती तस्करीचे प्रकरण आता नव्या वळणावर आले आहे.
वर्धा नदीवर ताबा: या कार्यकर्त्याच्या गावातून वर्धा नदी वाहते. आणि तर, त्याने नदीवरील रेती उपसा आणि वाहतुकीवर पूर्ण ताबा मिळवल्याची कुजबुज गावभर सुरू आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप: नदीला 'पारस' मानून तिची बेकायदेशीर लूट सुरू आहे. म्हणूनच या सर्व कारभारामागे “दादाचा राजकीय आशीर्वाद” असल्याची चर्चा वारंवार होत आहे.
प्रशासनालाही आव्हान:
Leave a Comment