चंद्रपुरात पोलिसांच्या वाहनाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

A series of accidents in Chandrapur

News34 chandrapur चंद्रपूर : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या पोलीस वाहनाला धडक दिली. यात युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. हा अपघात महानगरातील रहेमतनगर परिसरात घडला. प्रणील प्रमोद चिंचोळकर (२९) रा. नगिनाबाग चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. चंद्रपूर शहरात आठवडाभरात 7 मृत्यू झाले आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, प्रणील हा … Read more