Financial Challenge : चंद्रपूर महावितरणचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

Chandrapur circle

News34 chandrapur चंद्रपूर – महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक आस्थापना, उद्योग, शासकीय कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, कृषी पंप योजना यासह विविध क्षेत्रातील थकबाकी तब्बल 516 कोटी 19 लाखांवर पोहोचली आहे. या आर्थिक आव्हानाला तोंड देण्यासाठी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी ग्राहकांना महावितरणची सध्याची आर्थिक स्थिती समजून घेऊन कंपनीला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. Financial … Read more