महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदी माजी नगरसेविका कल्पना बगुलकर यांची नियुक्ती
News34 chandrapur चंद्रपूर/नागपूर – 28 ऑक्टोबरला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे ची जवाहर विद्यार्थी गृह, सिविल लाईन नागपूर येथे विभागीय बैठक पार पडली या बैठकीला प्रामुख्याने प्रदेशचे अध्यक्ष तथा वर्धा जिल्ह्याचे खासदार मा. रामदासजी तडस साहेब, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, सहसचिव बळवंतराव मोरघडे, अतुल वांदिले,सहसचिव जयेश बागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, नागपूर विभागीय … Read more