रात्री 10 वाजता चंद्रपूरचे तहसीलदार पवार यांची घाटावर धडक
News34 chandrapur घुग्घुस – चंद्रपूर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून वाळू माफिया सक्रियपणे काम करीत आहे, अविरत चालणारी वाळू तस्करी प्रशासनाच्या नाकावर टिच्चू देऊन सुरू आहे. 6 ऑक्टोम्बर ला घुग्घुस येथील चिंचोली घाटावर तहसीलदार विजय पवार हे रात्रीच्या सुमारास पोहचले असता त्याठिकाणी वाळू तस्करी करीत असताना 3 ट्रॅक्टर तहसीलदार यांनी जप्त केले. सदर ट्रॅक्टर … Read more