Sunday, April 21, 2024
Homeगुन्हेगारीरात्री 10 वाजता चंद्रपूरचे तहसीलदार पवार यांची घाटावर धडक

रात्री 10 वाजता चंद्रपूरचे तहसीलदार पवार यांची घाटावर धडक

काही कालावधीसाठी वाळू तस्करांचे धाबे दणाणले

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

घुग्घुस – चंद्रपूर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून वाळू माफिया सक्रियपणे काम करीत आहे, अविरत चालणारी वाळू तस्करी प्रशासनाच्या नाकावर टिच्चू देऊन सुरू आहे.

 

6 ऑक्टोम्बर ला घुग्घुस येथील चिंचोली घाटावर तहसीलदार विजय पवार हे रात्रीच्या सुमारास पोहचले असता त्याठिकाणी वाळू तस्करी करीत असताना 3 ट्रॅक्टर तहसीलदार यांनी जप्त केले.

 

सदर ट्रॅक्टर जप्त करीत नायब तहसीलदार यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले, यावेळी मंडळ अधिकारी गनफाडे, तलाठी दूवावार, झिटे, चुरे कोतवाल व शिपाई उपस्थित होते.

तहसीलदार पवार यांच्या कारवाईने वाळू तस्करांचे काही कालावधीसाठी धाबे दणाणले आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!