चंद्रपुरातील अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Accident cctv footage

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील वाहतुकीने सतत कोंडलेल्या जटपुरा गेटवरील अपघाताचा थरारक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे, या व्हिडीओ मध्ये भरधाव वेगात असलेल्या ऑटोने 65 वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली आहे. या व्हायरल व्हिडिओत 65 वर्षीय इसम रस्त्यावरून पलीकडे जात असताना त्यांना भरधाव वेगात येत असलेल्या ऑटो ने जोरदार धडक दिली, या धडकेत … Read more