Ayodhya : हंसराज अहीर यांना अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

Hansraj ahir bjp
Ayodhya चंद्रपूर / यवतमाळ – पुण्यभूमी अयोध्या नगरीत दि. 22 जानेवारी 2024 रोजी मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामजींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या स्वर्णीम, ऐतिहासीक सोहळ्याच्या निमंत्रणाचा मान मिळाल्याने अतिव आनंद झाला, जीवन कृतार्थ झाले. 23 हजार महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज नामंजूर Ayodhya या भव्यदीव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरीकांमध्ये अतिव ...
Read more

एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूल मध्ये प्रवेशासाठी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

Conduct of Pre-Entrance Competitive Examination for admission to Eklavya Model Residential School
News34 chandrapur चंद्रपूर – आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यान्वित असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याकरीता प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रविवार, दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांभुळघाट (ता.चिमूर) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आवेदनपत्र सादर करण्याचा ...
Read more

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर येथे धरणे आंदोलन

Dharna movement chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांंच्या नेतृत्वात दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. आज संपुर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी धरणे दिले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या ...
Read more

चंद्रपुरात 20 जानेवारीला अनुसूचित जाती / जमातीची व ओबीसींची संयुक्तिक बैठक

Joints meetings
News34 chandrapur चंद्रपूर – सामाजिक न्याय विभागाने , अनुसूचित जाती /जमाती , इतर मागास प्रवर्ग , विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी अधिसूचना काढली असून यावर आक्षेप मागवले आहे. त्यामळे या अधिसूचनेवर चर्चा करण्यासाठी 20 जानेवारी 2024 ला आय. एम. ए हॉल ,चंद्रपुर येथे दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.   महाराष्ट्र ...
Read more

माणुसकी सह “ती” सुद्धा मरण पावली

Live death cctv footage
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – 16 जानेवारीला चंद्रपूर कडून गोंदिया कडे जाणाऱ्या दुपारी 3-३० वाजताच्या रेल्वे गाडी समोर मूल शहरातील विवाहितेने उडी घेत आत्महत्या केली, सदर मृत्यूचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आल्यावर विविध प्रश्न उपस्थित झाले आहे, सदर व्हिडीओ आपण बघितला तर आपल्या मनात नागरिकांची माणुसकी मरण पावली हे निश्चित लक्षात येईल.   रेल्वे येत ...
Read more

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर, सचिवपदी प्रविण बतकी यांची निवड

Shramik patrakar sangh chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या आज दि. 17 जानेवारी रोजी पार पडलेल्या आमसभेत 2023-24 या वर्षासाठी नविन कार्यकारिणी निवडणूक पार पडली. यात चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर यांची निवड करण्यात आली.   उपाध्यक्ष योगेश चिंधालोरे, सचिव प्रवीण बतकी, संघटन सचिव बाळू रामटेके, सहसचिव एजाज अली, कोषाध्यक्ष सुरेश वर्मा, कार्यकारिणी सदस्य ...
Read more

भटाळी खुल्या कोळसा खाणीत विशालकाय डंपर झाला रोलबॅक

Chandrapur wcl area
News34 chandrapur चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील भटाळी ओपन कास्ट कोळसा खाणीत पहिल्या पाळीत अचानक विशाल काय डंपर रोल बॅक झाला, या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे. 17 जानेवारीला भटाळी खुल्या खाणीत काम करताना डंपर रोल बॅक झाला, या घटनेत डंपर चालक वासुदेव थेरे हे गंभीर जखमी झाले , त्यावेळी उपस्थित वेकोली कर्मचाऱ्यांनी थेरे ...
Read more

उपविभागीय अधिकारी मेश्राम यांची वाळू माफियावर कारवाई

Illegal sand transport
Marathi News गुरू गुरनुले मुल – वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा पकडला मूल तालुक्यातून हायवामधून वाळू वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी आहे.   हे आदेश न जुमानता मूल नदीतून वाळू माफियांकडून अवैधरित्या वाळू मूल तालुक्यातून गेलेल्या उमा नदी पत्रातून हे वाळूमाफिया रात्रीच्या वेळेला पोकलँड साहाय्याने वाटेल तेवढी अवैध रेती मंगळवारी रात्री अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा हायवा ...
Read more

रस्ता ओलांडताना 2 चितळांना अज्ञात वाहनाने दिली धडक

Wild animal
Marathi News (प्रशांत गेडाम) नागभीड : ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड वन परिक्षेत्रातील चिधीमाल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन चितळ ठार झाले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. दोन्ही मृत चितळ नर आहेत. एक दोन तर दुसरा चार वर्ष वयाचा आहे.   अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर हे दोन्ही चितळ जवळच शेतात पडले. सदर घटनेची माहिती ...
Read more

राष्ट्रवादी कांग्रेसचा नारी निर्धार मेळावा, चंद्रपुरातून असंख्य महिला कार्यकर्त्या रवाना

राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार
Marathi news चंद्रपूर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षणमुखानंद सभागृह येथे प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी महिला निर्धार मेळावा आयोजित केला आहे.   सदर मेळाव्यात मा. अजितदादा पवार साहेब, प्रफुल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्या सह ...
Read more
error: Content is protected !!