पाहुणा म्हणून घरी आला आणि चोरी करून गेला

Mul police station
Marathi News गुरू गुरनुले मुल – शिक्षकांच्या घरी युवक पाहुणा म्हणून आला आणि चोरी करून निघून गेला, ही घटना आहे मूल शहरातील वार्ड क्रमांक 14 मधील, राजू जगन चिकाटे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.   13 जानेवारीला चिकाटे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, त्याचं दिवशी त्यांचा चामोर्शी तालुक्यातील वायगाव येथे राहणारा स्नेहल देवगडे हा नातेवाईक ...
Read more

सुरजागड इस्पात करणार 10 हजार कोटींची गुंतवणूक

Surjagad Ispat will invest 10 thousand crores
Marathi news मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यश आले असून, सुरजागड इस्पात प्रा. लि. ने गडचिरोलीत ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ते 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. विदर्भ विशेषत: गडचिरोलीसाठी ही मोठी उपलब्धी आहे.     सुरजागड इस्पात प्रा. लि.चे अध्यक्ष सुनील जोशी यांनी आज सकाळी ...
Read more

विवाहितेची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

Shocking news chandrapur
Marathi News गुरू गुरनुले मूल : शहरातील वार्ड क्रमांक ४ येथील रहीवाशी नंदु कामडे यांची स्नुषा कुणाली नरेश कामडे (२६) हीने आज दुपारी ४ वा.चे सुमारास चंद्रपूर मार्गावरील रेल्वे फाटक समोर धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शहरात घडली.   रेल्वे स्टेशन पासुन रेल्वे फाटक हाकेच्या अंतरावर असल्याने ज्या रेल्वे खाली कुनालीने आत्महत्या ...
Read more

क्रीडा संकुलाचे वीजबिल थकले, भूमिपुत्र ब्रिगेडने वीज देयकाच्या रकमेसाठी केले भिकमांगो आंदोलन

भिकमांगो आंदोलन
Marathi News चंद्रपूर – डिसेंम्बर महिन्यात चंद्रपुरातील बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या भव्य आयोजनात कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यात आली होती, मात्र ज्याठिकाणी ही भव्य स्पर्धा आयोजित केली क्रीडा संकुलाचे वीज बिल क्रीडा विभागाकडून भरण्यात आले नसल्याने 15 जानेवारीला महावितरण ने क्रीडा संकुलाची बत्ती गुल केली.   ...
Read more

चंद्रपुरातील घरफोडीच्या आरोपीने केला महत्वाचा खुलासा आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

Chandrapur police
Marathi News चंद्रपूर –  9 जानेवारीला चंद्रपूर शहरातील श्रीनगर लालपेठ भागात जयश्री गादम यांच्या घरी अज्ञाताने प्रवेश करीत घरफोडी ची घटना घडली, 8 तारखेला रात्री गादम यांनी आपल्या घराला कुलूप लावत आईच्या घरी गेल्या होत्या, मात्र सकाळी घरी गेल्यावर बघितले असता घरातील दार उघड्या अवस्थेत होते. कपाटातील रोख रक्कम व दागिने असा एकूण 53 हजार ...
Read more

मानवतेच्या नात्यातून ” तिळगुळाचा’ गोडवा जीवनात कायम असू द्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

मकरसंक्रात
News34 chandrapur ब्रह्मपुरी – मानवी जन्म घेणाऱ्या प्रत्येकाने समाजात राहून माणुसकीचे नाते जपले पाहिजे. धर्म, जात, वर्ण, चालीरीती, रूढी, परंपरा या अंगलट न आणता व अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञान युगात जगताना माणुसकी या सर्वात मोठ्या धर्माची शिकवण अंगीकारणे काळाची गरज आहे. मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर जे तिळगुळ दिल्या जाते त्याचा गोडवा कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात जपून ...
Read more

चंद्रपुरात अनेक वर्षानंतर पोलीस ठाण्यात महिला पोलीस निरीक्षकाची नियुक्ती

Chandrapur police transfer
Marathi News चंद्रपूर – चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील तब्बल 65 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे आदेश जाहीर केले आहे.   यामध्ये पोलीस निरीक्षक 2, सहायक पोलिस निरीक्षक 28 व पोलीस उपनिरीक्षक 35 दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.   यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस स्टेशन व दुर्गापूर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश ...
Read more

आम आदमी पार्टीने केली 96 चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची घोषणा

Aam Aadmi party chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्या वतीने विस्तारित चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. एकूण 96 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिली.   महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्याचे नेते सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनात ही निवड जाहीर करण्यात आली आहे. ...
Read more

चंद्रपुरात युवकाचा मृतदेह आढळला, हत्या की आत्महत्या?

Chandrapur city police
News34 chandrapur चंद्रपूर- शहरात सकाळी 8 वाजता 29 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली, पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ जमनजट्टी परिसरात जात पंचनामा केला.   शहरातील पठाणपुरा गेटबाहेरील जमनजट्टी परिसरात महाकाली मंदिर जवळ राहणारा 29 वर्षीय दानिश इंतेजार लवंगर याचा मृतदेह असल्याची पोलिसांना ओळख पटली.   सुनसान ठिकाणी मृतदेह आढळल्याने त्याची कुणी ...
Read more

चंद्रपुरात घडली दुर्दैवी घटना

Kite festival chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपुरात पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. आनंद विठ्ठल वासाडे (४३) रा. भानापेठ वॉर्ड चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.   मकरसंक्रांतीला पतंगबाजीचा उत्साह सर्वत्र दिसून येतो. अनेकजण पंतग उडविताना दिसतात. पतंग तोडण्यासाठी पेच लावण्याची स्पर्धा बच्चेकंपनी आणि युवकांमध्ये दिसते. पतंग कटल्यानंतर ती पतंग लुटण्यासाठी ...
Read more
error: Content is protected !!