चंद्रपूर मनपा निवडणूक 2025: नामनिर्देशन प्रक्रिया आजपासून सुरू

election nomination process

Election Nomination Process : चंद्रपूर २३ डिसेंबर – चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) पासुन सुरु होत असुन ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) हा नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत तर ३० डिसेंबर रोजी … Read more