अरे भाई कोई एम्बुलेंस को बुलाओ, हॉस्पिटल जाना है

News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरातील वेकोली क्षेत्रात नुकतीच भटाळी कोळसा खाणीत एक दुर्घटना घडली होती, त्यात एक कामगार जख्मी झाला होता , मात्र त्या जख्मी कामगाराला उपचाराकरीता रुग्णालयात नेण्याकरिता वेळेवर खाणं परिसरात एम्बुलेंस उपलब्ध नव्हती. यावेळी लगतच्या उपक्षेत्रातुन एका एम्बुलेंसला कॉल करण्यात आला परंतु त्या एम्बुलेंस चालकाला मार्गच माहित नसल्याने रुग्णवाहिका चालकाने घाईत लोखंडी पोल च्या … Read more

भटाळी खुल्या कोळसा खाणीत विशालकाय डंपर झाला रोलबॅक

Chandrapur wcl area

News34 chandrapur चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील भटाळी ओपन कास्ट कोळसा खाणीत पहिल्या पाळीत अचानक विशाल काय डंपर रोल बॅक झाला, या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे. 17 जानेवारीला भटाळी खुल्या खाणीत काम करताना डंपर रोल बॅक झाला, या घटनेत डंपर चालक वासुदेव थेरे हे गंभीर जखमी झाले , त्यावेळी उपस्थित वेकोली कर्मचाऱ्यांनी थेरे … Read more