२०१७ चा विजय, २०२५ ची तयारी; जटपुरा गेट प्रभाग ७ मधून छबू वैरागडे यांची दावेदारी

Jatpura Gate Prabhag

Jatpura Gate Prabhag : चंद्रपूर २२ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – नुकत्याच नगरपरिषद निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना कांग्रेस पक्षाने पराभवाची धूळ चारल्याने आगामी चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपची धाकधूक वाढली आहे. मात्र या धाकधुकीला न घाबरता भाजपच्या छबूताई वैरागडे या मनपा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी करीत आहे. (मनपा निवडणूक उमेदवारांसाठी खुशखबर, … Read more