ताडोब्यात 2 वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू
News34 chandrapur चंद्रपूर – वर्ष 2023 या सरत्या वर्षात तब्बल 11 वाघाचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला होता, मात्र या नव्या वर्षात वाघाचा पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर बफर क्षेत्रात बोर्डा येथे T-51 हा नर वाघ वन कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान मृत अवस्थेत आढळला, सदर वाघांचे सर्व अवयव शाबूत आहे. ...
Read moreचंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू
News34 chandrapur चंद्रपूर – सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बीटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात सोमवार २५ रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. मागील दीड महिन्यात वाघाचा हा 7 वा मृत्यू आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी ...
Read moreचंद्रपुरात शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला आणि….
News34 chandrapur ब्रह्मपुरी – ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येत असलेल्या तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील गोविदपुर बिटात सकाळच्या सुमारास गट न.१६५ सापेपार माल मधील मुमताज अहमद नुराणी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पट्टेदार वाघ मृत अवस्थेत पडला होता. सदर वाघ हा शिकारीच्या शोधात आला असून तो विहिरीत पडून मृत्यू पावल्याचा अंदाज वनविभागाने लावला. यावेळी तळोधी बा.वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नमवार ...
Read moreचंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू
News34 chandrapur (प्रशांत गेडाम) सिंदेवाही- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीटातील मेंढा चक, येथील एका खासगी शेत शिवारात गट क्रमांक. १६४ मध्ये एक वाघ आज सकाळी शेताकडे गेलेल्या एका शेतकऱ्याला मृत अवस्थेत दिसून आला घटनास्थळी तोंडाला विद्युत करंट लागून वाघ मेल्याचे निदर्शनास आले मृत वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे ...
Read more