नागरिकांचा पाठलाग करणाऱ्या त्या वाघिणीला वनविभागाने केले जेरबंद

Gadchiroli forest department

News34 chandrapur चंद्रपूर/गडचिरोली – 19 ऑक्टोबर ला शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघिणीने हल्ला करीत ठार केले होते, त्यांनतर सदर परिसरात वाघिणीचा वावर होता, वनविभागाच्या चमूने वाघिणीला डार्ट करीत जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.   19 ऑक्टोम्बरला आरमोरी येथील काळागोटा शेतात 76 वर्षीय ताराबाई धोडरे काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघिणीने ताराबाई वर … Read more