Competitive Exam Preparation : भावी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मदतीला धावले विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार
Competitive Exam Preparation ब्रम्हपूरी शहरातील बोंडेगाव वार्ड येथे प्रज्ञा राजकुमार मेश्राम ही युवती राहते. सदर युवती ही अनाथ असुन काही वर्षापुर्वी तिचे आईवडील दोघेही मृत्यू पावले. तेव्हा पासून ती आपल्या आत्यासह दोघीच जणी राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला शिक्षण घेतांना अनेक अडथळे निर्माण होत होते. तरी सुद्धा या युवतीने ब्रम्हपूरी येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण … Read more