सहलीला घेऊन जातांना विद्यार्थ्यांनी भरलेला ट्रॅक्टर पलटी

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा मोरवाही येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्या व विद्यार्थिनींची सहल सुवतीला नागपूर येथे नेण्याचे ठरविले होते. परंतु शिक्षकांचा आर्थिक बजेट कमी पडल्यामुळे शाळेचे विद्यार्थी नाराज होऊ नये म्हणुन मुख्याध्यापक श्री नैताम गुरुजी यांनी आपण विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या कन्हाळ गाव मारुती देवस्थान येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या ...
Read more