चंद्रपूर महानगरपालिका शाळा क्रीडासत्र सुरु, 600 विद्यार्थी सहभागी
Municipal School Sports : चंद्रपूर २४ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – मानसिक व शारीरिक स्वाथ्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. जिंकलो तर यश कसे पचवावे व हरलो तर नवीन उमेदीने कसे उभे राहावे हे खेळ आपल्याला शिकविते.सहनशीलता,शिस्त, धैर्य, आत्मविश्वास, खेळात वाद झाला तर संयमाने कसा सोडवावा हे सगळे गुण या क्रीडासत्रातुन निर्माण होऊन सांघिकतेची भावना … Read more