काँग्रेसचे निष्ठावंत गुरुजी काळाच्या पडद्याआड – आमदार प्रतिभा धानोरकर
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर शहर काँग्रेस माजी शहर अध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी चंद्रपूर जिल्हा कार्यवाह, माजी विभागीय कार्यवाह, माजी बोर्ड मेंबर तथा राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री गजाननराव गावंडे गुरुजी यांचे आज, दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. या घटनेने शिक्षण क्षेत्रासह काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गजाननराव ...
Read more