बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

CDCC BANK CHANDRAPUR
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काही संचालक, अधिकारी आदींच्या त्रासामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप निराधार असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे.   जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेतील संचालक कक्षात स्थानिक पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बालाजी नकटू ...
Read more

आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळी पाऊस
News34 chandrapur मुल – मुल तालुक्यात एकमेव धानाचे उत्पन्न शेतकरी घेत असून सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. एका उत्पन्नाच्या भरोशावर मुल सावली तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून आहेत असे असताना ऐन धान फसलची कापनी करण्यात आली असून धानाची कापणी झाल्यानंतर धानाचा दाना पूर्ण वाळविण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो परंतु ...
Read more

त्या कुटुंबांना संतोष रावत यांनी केली आर्थिक मदत

एक हात मदतीचा
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा चिचाला येथील शेतकरी मजूर महिला धान लागवडीच्या शेतात निंदणाचे आठ महिला काम करीत असतांना दिनांक १/१०/२०२३ रोजी दुपारी अचानक आकस्मिक वादळी वारा व पाऊस आल्याने विज अतिशय तीव्र गतीने कडाडली व महिला काम करीत होते त्याच शेतात वीज पडल्याने एक महिला सौ. चंद्रकला संजय वैरागडे वय ...
Read more

त्या कुटुंबाला संतोष रावत यांनी केली आर्थिक मदत

आर्थिक मदत
News34 chandrapur गुरू गुरनुले मूल – शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाही सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा हे आपल्या शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले. शेतकरी हा कुटुंबाचा ...
Read more
error: Content is protected !!