क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आकर्षक सन्मान रॅलीने मुल नागरिकांचे लक्ष वेधले

सावित्रीबाई फुले जयंती सन्मान रॅली
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – भारतिय स्त्री शिक्षणाची जननी पहिली शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी सकल माळी समाजातर्फे अनेक संघटनांच्या नेतृत्वात मोठ्या थाटामाटात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.   दुपारी १ वाजता वॉर्ड न.२ मधून लेझिमच्या नृत्यतालावर निघालेली सन्मान रॅली मुल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. ...
Read more

सावित्रीबाईं यांचे कार्य प्रेरणादायी – संतोषसिंह रावत

News34 chandrapur मुल – भारतिय स्त्री शिक्षणाची जननी पहिली शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता तालुका काॅंग्रेस मूल तर्फे काॅंग्रेसचे जेष्ठ नेते मान .संतोषसिंह रावत (अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक) व माजी जी.प.अध्यक्ष चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   याप्रसंगी सावित्रीबाई ...
Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य महान – राजेश बेले

सावित्रीबाई फुले जयंती
News34 chandrapur चंद्रपूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आयोजन समिती, चंद्रपूर, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले महिला मंडळ, नगिनाबाग, चंद्रपूर, नगिनाबाग माळी समाज युवा मंच, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती सोहळा व प्रबोधन मेळावा दि. १ ते ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले चौक पटांगण, सवारी बंगला, नागिनबाग, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला. ...
Read more
error: Content is protected !!