चंद्रपुरात पंतप्रधान किसान योजनेच्या नावाखाली महिलेची फसवणूक

Warora crime
News34 chandrapur चंद्रपूर/वरोरा – जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील येनसा गावातील महिलेची स्वतःला बँकेचे अधिकारी सांगत पंतप्रधान किसान योजनेमार्फत पैसे मंजूर झाले असल्याची बाब सांगत तब्बल 38 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत महिलेने फिर्याद देताच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली.   65 वर्षीय फिर्यादी मंजुळाबाई नथुजी झाडे या महिलेला अज्ञात 2 ...
Read more
error: Content is protected !!