चंद्रपूर शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार

Chandrapur traffic
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील मुख्य रसत्यावर विविध ठिकाणी वाहन कायमचे उभे ठेवून वाहतूकीत अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार, कायदा भंग करणाऱ्या व्यक्ति विरूद्ध मोटर वाहन अधिनियमांच्या तरतूदींसह भारतीय दंड संहितेच्या कलम 283 अंतर्गत सुद्धा कारवाई होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.   चंद्रपूर शहरात प्रशासना कडून वाहतूक नियंत्रण व ...
Read more
error: Content is protected !!