चंद्रपूरमध्ये नेत्रदान चळवळीला गती; अत्याधुनिक नेत्रपेढी उभारणार, आमदार किशोर जोरगेवारांची घोषणा
चंद्रपूर : Chandrapur Eye Bank नेत्रदान, अवयवदान आणि देहदान हे केवळ दान नसून मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे सामर्थ्य या दानांमध्ये आहे. समाजात अशा दात्यांमुळेच अनेकांना नवे जीवन आणि नवी आशा मिळते. त्यामुळे या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी चंद्रपुरात अत्याधुनिक नेत्रपेढी (आय बँक) उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार … Read more