महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू
Municipal corporation election : मुंबई १५ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. या घोषणेमुळे राज्यातील शहरी राजकारण तापणार असून, आजपासून (१५ डिसेंबर २०२५) तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण २९ महापालिकांमधील २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर मनपात … Read more