चंद्रपूर मनपा निवडणूक: आम आदमी पार्टीच्या १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Aap Election Candidate List : चंद्रपूर २६ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – १५ जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या आम आदमी पक्षाने यंदा पालिका निवडणुकीच्या मैदानात उडी मारली असून सुशिक्षित उमेदवारांना पक्षाने संधी दिली आहे. (नायलॉन मांजा विक्रेत्यांवर अडीच … Read more