अफवांना भाजपचा फुलस्टॉप; जोरगेवारच निवडणूक प्रमुख

kishor jorgewar bjp

Kishor Jorgewar BJP : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. आमदार किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख पदावरून हटविण्यात आल्याच्या अफवा पसरवून राजकीय वातावरण ढवळून काढण्याचा डाव खेळण्यात आला. मात्र पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट परिपत्रक काढत आमदार किशोर जोरगेवार हेच चंद्रपूर महानगरपालिका … Read more

चंद्रपूर मनपा निवडणूक 2025: भाजपाची धुरा सुधीर मुनगंटीवारांकडे

chandrapur election incharge bjp

Chandrapur Election Incharge BJP : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. संघटन अधिक सुदृढ करणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पाडणे या दृष्टीने प्रदेश भाजपकडून … Read more

घुग्घुसला 7.07 कोटींची मोठी भेट! AMRUT 2.0 अंतर्गत सरोवर पुनरुज्जीवनास मंजुरी

Lake Rejuvenation Project

Lake Rejuvenation Project : चंद्रपूर २४ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या  7 कोटी 7 लाखांच्या सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी घुग्घुस शहराच्या सर्वांगीण, नियोजित व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.             या प्रकल्पाच्या माध्यमातून घुग्घुस शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेचे सर्वंकष नूतनीकरण … Read more

भाजपला चंद्रपुरात बळकटी; माजी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये

congress leader joins bjp

Congress Leader Joins BJP : चंद्रपूर २३ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) : नगीनाबाग, चंद्रपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात काँग्रेसचे माजी पदाधिकारी विनोद संकत यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात पार पडला. (आमदार जोरगेवार यांच्या पत्रावरून चंद्रपुरात राजकीय महाभारत)     पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण, निर्णायक नेतृत्वावर तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी … Read more

चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर राजकीय अपप्रचार? आमदार जोरगेवारांच्या पत्रात काय?

fake allegations politics

False Allegations Politics : चंद्रपूर २२ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – २२ डिसेंबर रोजी चंद्रपुरात अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले, मात्र हे लोकार्पण होऊ नये यासाठी आमदार जोरगेवार यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र दिल्याचा आरोप आमदार मुनगंटीवार यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, राजकीय वैमनस्यातून हा अपप्रचार करण्याचा … Read more

घुग्घूस नगरपरिषद निकाल: काँग्रेस जिंकली, पण भाजपला राजकीय फायदा

Changing voter trends

Changing Voter Trends : घुग्गुस २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) राजकारणात काही पराभव असे असतात, जे आकड्यांनी हरलेले असले तरी भविष्याची दिशा ठरवून जातात. घुग्घूस नगर परिषद निवडणुकीचा निकाल हाच असा एक निकाल आहे. कागदोपत्री काँग्रेसने नगराध्यक्ष पद राखून ठेवले असले, तरी राजकीय वास्तव पाहता भाजपने घुग्घूसमध्ये निर्णायक मुसंडी मारली आहे. घुग्घूस हे शहर … Read more

चंद्रपूर मनपा निवडणूक; भाजपची रणनीतीवर सखोल चर्चा

bjp local body election

BJP Local Body Election : चंद्रपूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरची आज शनिवारी गांधी चौक येथील महानगर कार्यालयात महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांची भूमिका तसेच शहराच्या विकासाचा आराखडा यावर सखोल चर्चा करण्यात आली. (चंद्रपुरात बच्चू कडू, किडनी विक्री प्रकरणातील … Read more

घुग्घूस नगर परिषद निवडणूक; मतदानापूर्वी शहरात पदयात्रा, कॉर्नर बैठका

Ghugghus municipal election

Ghugghus municipal election घुग्गुस १९ डिसेंबर २०२५ (News३४) – उद्या शनिवारी घुग्घूस नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून प्रचाराच्या अंतिम दिवशी आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांनी घुग्घूस शहरात जोरदार प्रचार केला. शहरातील विविध प्रभागांमध्ये कॉर्नर बैठका, पदयात्रा, गाठीभेटी घेत नागरिकांशी थेट संवाद साधत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी … Read more

चंद्रपुरात भाजपचे नवे कार्यालय सुरु, आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य

BJP office inauguration

BJP office inauguration : चंद्रपूर १७ डिसेंबर २०२५ (News३४) – आजवर आपल्या पक्षाचे चंद्रपूर शहरात स्वतंत्र, सुसज्ज असे कार्यालय नव्हते. मात्र आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. या कार्यालयामध्ये बैठकांसाठी स्वतंत्र मीटिंग रूम, कार्यकर्त्यांसाठी सभा हॉल असून, हे कार्यालय केवळ इमारत न राहता पुढील काळात विचारांचे, संघटनाचे आणि जनसेवेचे केंद्र बनेल, असा पूर्ण विश्वास असल्याचे … Read more

चंद्रपूरात 28 महाआरती, आरोग्य शिबिरे, रक्तदान; आमदारांचा अनोखा वाढदिवस

kishor jorgewar birthday

Kishor Jorgewar Birthday : चंद्रपूर १७ डिसेंबर २०२५ (News३४) : आजचा हा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि कृतज्ञतेचा आहे. वाढदिवस हा वैयक्तिक आनंदाचा क्षण असतो; मात्र तो समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस ठरावा, अशी माझी नेहमीच भावना राहिली आहे. यावर्षीही माझा वाढदिवस केवळ शुभेच्छा, हार किंवा सत्कारापुरता मर्यादित न ठेवता आपण समाजोपयोगी आणि लोकहिताच्या विविध सामाजिक व … Read more