Dhangar Reservation : धनगर समाजाचा एल्गार
Dhangar Reservation धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणी करिता शेणगाव येथे रास्तारोको .(सकल धनगर समाज जिवती यांच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर) Dhangar reservation जिवती: धनगर समाजाच्या नेत्यांनी पंढरपूर येथे आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी बेमुदत उपोषण केले आणि मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून धनगड … Read more