ओबीसी आरक्षण विवाद: चंद्रपूर महापालिकेत भविष्यातील निवडणूक संकट
Chandrapur municipal reservation controversy : चंद्रपूर १७ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक 2025 मध्ये आरक्षणाची प्रक्रिया अपूर्ण असतानाही निवडणुका जाहीर करण्यात आल्याचा गंभीर मुद्दा माजी नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात आज मंगळवार, दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री. अकनुरी नरेश यांची … Read more