Criminal Parade Chandrapur | चंद्रपुरात २७० जामिनावरील गुन्हेगारांची पोलिसांकडून परेड
Criminal Parade Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकं वर काढले आहे, या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी प्रयोग करीत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण २७० जामिनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांची परेड घेतली, जामिन्याच्या अटीचा भंग करू नका अन्यथा कठोर कारवाई केल्या जाणार असा इशारा पोलीस अधीक्षक नोपानी यांनी दिला आहे. (चंद्रपुरात २ … Read more