मूल तालुक्यात कांग्रेस औद्योगिक सेल कमिटीचा सामान्य कामगार मेळावा

Congress Industrial Cell Committee

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – दिनांक 15 12 2023 ला मुल येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेल आणि महाराष्ट्र राज्य सामान्य कामगार यांच्याद्वारे कामगार मेळावा घेण्यात आला.   कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुणे येथील हायकोर्ट चे वकील श्री.संतोष शिंदे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष श्री हेमंत सोनारे चंद्रपूरचे … Read more