Mhada House : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घरं – सुधीर मुनगंटीवार

Mhada House

Mhada House कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. महानिर्मिती मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ मिळाल्याने कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र, कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाकी आहे. त्या उर्वरित मागण्या भविष्यात सर्वशक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा … Read more

आयुक्तांनी शब्द पाळला नाही, डेड लाईन संपली

https://news34.in

News34 chandrapur चंद्रपूर : शहरातील महानगरपालिका मध्ये घंटागाडी स्वच्छता कर्मचारी म्हणुन कार्यरत कंत्राटी कामगारांना सुरू झालेले वाढीव वेतन कंत्राटदार बदलताच वेतन कमी करन्यात आल्याने कामगारांनी याचा तीव्र रोष व्यक्त करत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या तोंडावर काम बंद आंदोलन सुरू केले होते.   ज्यामध्ये शासनाच्या नियमानुसार किमान वेतन तसेच कामगारांच्या सुरक्षा संदर्भात विविध विषयांना घेऊन आंदोलन केले … Read more