खेळातून भविष्याचा वेध घ्या – आमदार प्रतिभा धानोरकर

All India Kabaddi Tournament

News34 chandrapur वरोरा – कबड्डी खेळ हा मातीतला खेळ असून शारीरिक विकासासोबतच भविष्याचा वेध घेण्याची ताकद या खेळात असून या खेळाकडे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने बघितले पाहिजे असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.     वरोरा येथे जय हिंद क्रीडा मंडळ द्वारा आयोजित स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा … Read more