23 ऑक्टोम्बरला कांग्रेसचा भव्य आक्रोश मोर्चा
News34 chandrapur गुरू गुरनुले चंद्रपूर/मूल – वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाला असून रानटी डुकराच्या व वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेती नष्ट होत आहे. वर्तमान स्थितीत शेती कोणी करणार नाही. व धान उत्पादक असूनही तांदूळ विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यांवर आल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात्व चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार … Read more