Chandrapur peace committee meeting decisions । 🛑 चंद्रपूर जिल्ह्यातील आगामी सण ‘निर्विघ्न’ होणार! शांतता समितीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय
Chandrapur peace committee meeting decisions Chandrapur peace committee meeting decisions : चंद्रपूर : आगामी दोन – तीन दिवसांत जिल्ह्यात आषाढी एकादशी आणि मोहर्रम तसेच पुढील महिन्यांपासून गणेशोत्सव व इतर सणांना सुरवात होणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन … Read more