कोट्यवधी रुपयांचा घोळ करणाऱ्यांची मालमत्ता लिलावात काढा

कोट्यवधी रुपयांचा घोटाळा
News34 chandrapur चिमूर – अफरातफर करणाऱ्या व्यक्तीची जप्त केलेल्या मालमत्तेचा त्वरित लिलाव करून खातेदारांची रक्कम परत करण्यासंदर्भात अन्याय निवारण समितीचे वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले.   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे. व्यवस्थापक मारोती पेंदोर, लिपिक अमोल मेहरकुरे. दैनिक संकलक अतुल मेहरकुरे यांनी करोडो रुपयांची ...
Read more
error: Content is protected !!