चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये गरोदर महिलेचा मृत्यू

Chandrapur bjp

News34 chandrapur चंद्रपूर:- सौ. अर्शिला रूपेश मेश्राम, वय-२३ वर्षे, राह. नवेगाव (वाघाडे) ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर येथील गरोदर महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने  दि.२३/१०/२०२३ रोजी रात्री १२.०० वाजता च्या दर्म्यान गोंडपिपरी येथील शासकिय रूग्णालय येथे तिच्या पतीने भर्ती करण्यासाठी नेले होते. रूग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी सदर महिलेची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तीला एका तासात … Read more