Pride March : चंद्रपुरात LGBTQIA समुदायाची प्राईड मार्च रॅली

Pride march rally

News34 chandrapur चंद्रपूर – प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं सेम असत हे ब्रीदवाक्य अनुसरून आज चंद्रपूर शहरात LGBTQIA समुदायाने प्राईड रॅली काढली, आम्हाला सुद्धा समाजात जगण्याचा अधिकार आहे अश्या घोषणा देत 17 फेब्रुवारीला जिल्हा सामान्य रुग्णालय ते शहरात भ्रमण करीत पुन्हा सामान्य रुग्णालय पर्यंत दुपारी 1 वाजता काढण्यात आली. Lgbtqia rights   संबोधन … Read more