तृतीयपंथी दाढी कशी करतात? गौरी सावंत यांनी सांगितलं सत्य
News34 मुंबई/ नुकत्याच ott वर प्रदर्शित झालेल्या ताली या वेबसिरीज च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली गौरी सावंत यांनी वृत्त वाहिनीवर दिलेली मुलाखत चर्चेचा विषय बनली आहे. तृतीयपंथी यांच्या जीवन शैलीवर त्यांनी प्रकाश टाकत अनेक गुपित उघड केली आहे. यातच सर्वात महत्वाची बाब म्हणजे तृतीयपंथी दाढी कशी करतात? यामागील त्यांनी सत्य सांगितले आहे. … Read more