चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक बेमुदत संपावर
News34 chandrapur चंद्रपूर:- चंद्रपूर/गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामिण सेवक विविध मागण्या करीता मंगळवारपासून बेमुदत संपावर असून अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियन संघटना नई दिल्ली यांच्या आदेशा नुसार संप आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. प्रमुख मागणी याप्रमाणे ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांना ८ तास काम,पेन्शन सह सर्व नियमित कर्मचाऱ्या प्रमाणे 12, 24 ,36 नुसार वेतन वाढ … Read more