डॉक्टरांची पदे कधी भरणार? कांग्रेस आक्रमक

Rular hospital
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – शासनाचे आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत असून रुग्णांचे बेहाल होत आहेत. आजच्या स्थितीत एका दिवशी हिवताप व विषमज्वर असे 890 रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार अपुरी असल्याचे दिसून येत आहे.   यामधे मंजूर पदे ४८ भरलेली पदे ३२ कंत्राटी ५ असून १३ ...
Read more
error: Content is protected !!